Meaning : चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे.
Example :
माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
Synonyms : वेचणे
Translation in other languages :
Meaning : प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे.
Example :
नरसिंह राव ह्यांना नेतेपदी निवडले.
ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली.
Synonyms : निवड करणे
Translation in other languages :
कुछ लोगों में से किसी को अपना प्रतिनिधि बनाना।
काँग्रेसियों ने सोनिया गाँधी को काँग्रेस अध्यक्ष चुना।Meaning : धान्यातून कण, खडे, भूसा इत्यादी नको असलेली गोष्ट वेगळी करणे वा काढून टाकणे.
Example :
आई तांदूळ निवडत होती.
Translation in other languages :
Meaning : मनाला आवडलेली वस्तू घेणे.
Example :
तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली.
Synonyms : पसंत करणे
Translation in other languages :
Meaning : खूप सार्या वस्तूंमधून काही आवडलेल्या वस्तू वेगळ्या करणे.
Example :
कपड्याच्या दुकानातून माझ्यासाठी मी दहा साड्या पसंत केल्या.
Synonyms : पसंत करणे, बाजूला काढणे
Translation in other languages :
बहुत सी वस्तुओं में से कुछ मनपसंद वस्तुएँ अलग करना।
कपड़े की दुकान से अपने लिए मैंने दस साड़ियाँ चुनी।