Meaning : ईष्ट पदार्थ निराळा काढण्याची क्रिया.
Example :
त्याने चांगल्या पुस्तकांची निवड केली
Translation in other languages :
Meaning : निवडलेली व्यक्ती, वस्तू इत्यादी.
Example :
ह्या पदासाठी आपल केलेली निवड योग्य आहे.
Synonyms : पसंद
Translation in other languages :