Meaning : आपल्या वसतिस्थानातून ज्यास बळपूर्वक काढून टाकले आहे आणि ज्याने दुसरीकडे आश्रय घेतला आहे.
Example :
निर्वासितांचा प्रश्न सोडवायला हवा.
Translation in other languages :
An exile who flees for safety.
refugeeMeaning : आपल्या वसतिस्थानातून बळपूर्वक काढून टाकलेला आणि दूसरीकडे आसरा घेतलेला.
Example :
आपल्या देशाला सर्व निर्वासित लोकांना आश्रय देणे कठीण आहे
Translation in other languages :
Meaning : आपल्या वसतिस्थानापासून विस्थापित वा दुरावलेला.
Example :
तो निर्वासित कुटुंबाचा सदस्य आहे.
Translation in other languages :