Meaning : बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया.
Example :
पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.
Synonyms : घटना, घडण, निर्माण, रचना, सर्जन, सृजन
Translation in other languages :
रचने या बनाने की क्रिया या भाव।
धर्म ग्रन्थों के अनुसार जगत की रचना ब्रह्मा द्वारा की गई है।