Meaning : एखादी गोष्ट इत्यादीवर विश्वास बसेल असे करणे.
Example :
तो आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे.
Translation in other languages :
ऐसा करना कि कोई किसी बात आदि को माने या उस पर यकीन करे।
वह हम दोनों के बीच गलतफहमी पैदा कर रहा है।Meaning : निवासाची निर्मीती करणे.
Example :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
Synonyms : निर्मिती करणे, बनवणे, बनविणे, बांधणे
Meaning : एखादी वस्तू, काम, गोष्ट इत्यादींबद्दल कुतूहल, प्रेम इत्यादी निर्माण करणे.
Example :
तुमच्या ह्या कामाने माझ्यात देखील उत्साह निर्माण केला.
Translation in other languages :