Meaning : एखाद्या गोष्टीची निर्मिती करणे.
Example :
मी आज नवी कविता रचली.
Synonyms : निर्मिणे, रचणे, रचना करणे
Translation in other languages :
रच या बनाकर तैयार करना।
मैंने आज एक नई कविता की सृष्टि की।Bring into existence.
The company was created 25 years ago.