Meaning : उघडपणे भीडमुर्वत न ठेवता बोलणारा.
Example :
आजच्या या समाजात स्पष्टवक्ता माणसाला किंमत नाही
Synonyms : स्पष्टवक्ता, स्पष्टवादी
Meaning : भीड न ठेवता उघडपणे बोलणारा अथवा करणारा.
Example :
कबीर हा एक स्पष्टवक्ता माणूस होता.
Synonyms : स्पष्टवक्ता
Translation in other languages :
Socially incorrect in behavior.
Resentment flared at such an unmannered intrusion.