Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : न भिणारा.
Example : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
Synonyms : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, बेडर, बेधडक, भयरहित, साहसी
Install App