Meaning : गुन्हेगार नसलेला.
Example :
साक्षिदाराच्या खोट्या साक्षीमुळे निरपराध माणसाला उगाचच शिक्षा झाली
Synonyms : निरपराध, निरपराधी, निर्दोषी
Translation in other languages :
Free from evil or guilt.
An innocent child.Meaning : ज्यात कोणताही दोष नाही असा.
Example :
मला आजपर्यंत कोणताही निर्दोष माणूस सापडला नाही.
Synonyms : दोष नसलेला
Translation in other languages :
Free from discordant qualities.
pure