Meaning : पाण्याचा अंश नसलेला.
Example :
ह्या निर्जल भागात पीक येणार तरी कसे?
Translation in other languages :
Meaning : ज्यात पाणीही प्यायचे नाही असा.
Example :
भटजी एकादशीला निर्जला उपास करतात.
Synonyms : निर्जला
Translation in other languages :