Meaning : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
Example :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
Synonyms : चौकशी, तपास, तपासणी, शोध
Translation in other languages :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।Meaning : बारकाईने पडताळणी करण्याची क्रिया.
Example :
प्रयोगकर्त्याने चांगले अवलोकन केल्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला.
Synonyms : अवलोकन
Translation in other languages :