Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
Example : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
Synonyms : अनाथ, असहाय, निराधार, पोरका, बेवारशी
Translation in other languages :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
Meaning : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
Example : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
Meaning : आश्रय नसलेला.
Example : ही संस्था निराश्रित मुलांना घरे मिळवून देते.
Translation in other languages :हिन्दी English
जिसे कहीं आश्रय न मिलता हो।
Poor enough to need help from others.
Meaning : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.
Example : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.
Synonyms : अनाथ, असहाय्य, निराधार
जो बिना अवलंब या सहारे का हो।
Install App