Meaning : निराशावाद मानणारी व्यक्ती.
Example :
निराशावादीच्या मनात नैराश्य घर करते.
Translation in other languages :
A person who expects the worst.
pessimistMeaning : मनात नैराश्य दाटलेला.
Example :
निराशावादी भावना आपल्या प्रगतीस मारक असते.
Translation in other languages :
जिसके मन में निराशा की धारणा जमी हो या जो आशा या सफलता पर विश्वास न करता हो।
निराशावादी भाव हमारी उन्नति में बाधक होते हैं।