Meaning : अभिमान नसल्याची अवस्था.
Example :
निरहंकारीपणा हाच संतांचा महत्त्वाच गुण आहे.
Translation in other languages :
Meaning : गर्वाचा अभाव.
Example :
निगर्वीपणामुळे माणसामधील साधुत्वाचे दर्शन होते.
Synonyms : निगर्वीपणा, निरभिमानित्व
Translation in other languages :
अहंकार का अभाव।
अनहंकार व्यक्ति की साधुता को दर्शाता है।