Meaning : स्वार्थ नसलेला.
Example :
त्याने निस्वार्थ मनाने माझी मदत केली.
Synonyms : निःस्वार्थ, निःस्वार्थी, स्वार्थहीन
Translation in other languages :
Unaffected by self-interest.
disinterestedMeaning : ज्याविषयी अपेक्षा बाळगलेल्या नाहीत असा.
Example :
गीतेनुसार निरपेक्ष कर्म करावे.
Synonyms : अपेक्षाविरहित
Translation in other languages :