Meaning : नियमाला धरून वा नियम लक्षात घेता.
Example :
नियमानुसार त्यांनी प्रवेश दिलाच पाहिजे.
Synonyms : नियमानुरूप, नियमाप्रमाणे, यथानियम
Meaning : विधि किंवा कायदेच्या अनुसार.
Example :
हे काम नियमानुसार झाले पाहिजे.
Synonyms : कायदेनुसार, कायद्याने, नियमाने
Translation in other languages :
विधान या नियमों के अनुरूप, अनुमत या मान्यता प्राप्त।
यह काम विधिपूर्वक हो जाना चाहिए।