Meaning : ज्यामुळे कार्य घडून येते ते.
Example :
अग्नी हे धुराचे कारण आहे.
Translation in other languages :
Meaning : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
Example :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
Synonyms : ढोंग, नाटक, बतावणी, बहाणा, मिष, सोंग
Translation in other languages :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.