Meaning : मंगल कार्य इत्यादीत सहभागी होण्यासाठी मित्र, नातेवाईक इत्यादीकांना बोलावण्याची क्रिया.
Example :
आज माझ्या मित्राकडून निमंत्रण आहे.
Translation in other languages :
A request (spoken or written) to participate or be present or take part in something.
An invitation to lunch.