Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याला अपत्य म्हणून मुलगा नाही असा पुरुष.
Example : निपुत्रिकाने दुसरे लग्न केले.
Synonyms : निपुत्र, निपुत्रिक
Translation in other languages :हिन्दी
वह व्यक्ति जिसके बेटे न हों।
Meaning : मुलगा नसलेला.
Example : माझा निपुत्र शेजारी खीप दुःखी असतो.
Synonyms : निपुत्र, निपुत्रिक, निपुत्रीक, पुत्रहीन
जिसे पुत्र न हो (पुरुष)।
Meaning : अपत्य नसलेला(पुरूष).
Example : निपुत्र रमेशने दुसरे लग्न करायला नकार दिला.
Synonyms : निपुत्र, निपुत्रिक, निपुत्रीक
Translation in other languages :हिन्दी English
जिसे संतान न हो (पुरुष)।
Without offspring.
Meaning : ज्यास पुत्र नाही (स्त्री).
Example : त्यांनी आपल्या निपुत्रिका सूनेचे जगणे मुश्किल केले होते.
Synonyms : निपुत्रिका, निपुत्रीका
जिसे पुत्र न हो (स्त्री)।
Install App