Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.
Example : क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे त्याला गायनाचेही अंग आहे.
Synonyms : अंग, कसब, कौशल्य, नैपुण्य, प्रावीण्य, हातोटी
Install App