Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : श्रवणेंद्रियाद्वारे जाणवणारी संवेदना.
Example : एखाद्या गोष्टीवर आघात केल्याने ध्वनी निर्माण होतो.
Synonyms : आवाज, ध्वनी, रव, शब्द
Translation in other languages :हिन्दी English
वह जो सुनाई दे।
The particular auditory effect produced by a given cause.
Meaning : एक प्रकारची, सहजतेने येणारी अशी लाक्षणिक अनुभूती.
Example : प्रभू नामाचा गजर मनात गुंजत आहे.
Synonyms : गजर
एक अभिलाक्षणिक या स्वभावगत ध्वनि।
A characteristic sound.
Meaning : जोराचा आवाज.
Example : शंखाच्या घोषानंतर महायुद्धाला सुरवात झाली.
Synonyms : उद्घोष, घोष, नाद
Translation in other languages :हिन्दी
जोर की आवाज़ या शब्द।
Install App