Meaning : रोग्याला कुठला रोग झाला आहे ठरवण्याचे काम.
Example :
रोगाचे निदान झाल्यावरच त्याच्यावर औषधोपचार सुरू झाले
Synonyms : रोगनिदान, रोगपरिक्षण
Translation in other languages :
Meaning : अखेरची गोष्ट म्हणून.
Example :
निदान हस तरी.
Synonyms : कमीतकमी, किमानपक्षी, निदनापक्ष, शेवटी
Translation in other languages :
Not less than.
At least two hours studying the manual.