Meaning : झोपेत असलेला.
Example :
आई झोपलेल्या मुलाला उठवत आहे.
कुंभकरण सहा महिने निद्रामग्न असे.
Synonyms : झोपलेला, निद्राधीन, निद्रामग्न, निद्रावश, निद्रित, निद्रिस्त, सुप्त
Translation in other languages :
जो निद्रा में हो या सोया हुआ हो।
माँ सोए बच्चे को जगा रही है।