Meaning : दुसर्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.
Example :
राम घरी गेला
आता मी येतो.
Translation in other languages :
किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।
मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।Meaning : प्रचलित वा चालू होणे.
Example :
हजार रुपयाची नवीन नोट निघाली आहे.
Translation in other languages :
Meaning : तोंडातून शब्द बाहेर पडणे वा निघणे.
Example :
राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
Synonyms : फुटणे
Translation in other languages :
Meaning : अनायासे वा सहज उच्चारण होणे.
Example :
तिच्या मुखातून राम हा शब्द निघाला.
Translation in other languages :
अनायास उच्चरित होना।
गोली लगते ही गाँधीजी के मुख से हे राम निकला।Meaning : एखादे पुस्तक इत्यादी छापून लोकांपुढे येणे.
Example :
त्यांचे कवितेचे एक नवीन पुस्तक निघाले.
Synonyms : प्रकाशित होणे
Translation in other languages :
Meaning : उगम पावणे.
Example :
गंगा गंगोत्रीला उगम पावते.
Synonyms : उगम पावणे
Translation in other languages :
Meaning : लावलेली वा जोडलेली गोष्ट दूर होणे.
Example :
बाटलीचे झाकण निघाले.
Translation in other languages :
Meaning : बाहेर येणे.
Example :
माझ्या पायातला काटा निघाला.
साप बिळातून बाहेर पडला.
Synonyms : बाहेर येणे
Meaning : प्रचारात येणे.
Example :
एकोणिसाव्या शतकात अनेक वृत्तपत्रे निघाली.
Translation in other languages :
किसी वस्तु आदि का प्रचलन में आना।
तुगलक के समय में उसके नाम के सिक्के चले।Meaning : बांधणार्या अथवा जोडणार्या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे.
Example :
माझे धोतर सुटले.
तुमच्या सदर्याचे बटण निघाले आहे.
Synonyms : सुटणे
Translation in other languages :