Meaning : आग्रह धरणारा.
Example :
स्त्रिया फार चोखंदळ आणि बारीक सारीक गोष्टींबाबात आग्रही असतात.
Synonyms : आग्रही
Translation in other languages :
आग्रह करने वाला।
आग्रही व्यक्ति की आग्रह पर उसने शीघ्रता से उसका काम कर दिया।Meaning : विकार वा दोषांपासून दूर राहणारा.
Example :
संतांना संयमी राहणे गरजेचे आहे.
Synonyms : संयमी
Translation in other languages :
Sparing in consumption of especially food and drink.
The pleasures of the table, never of much consequence to one naturally abstemious.