Meaning : अनावश्यक मीपणाची भावना नसलेला किंवा ज्याला गर्व नाही असा.
Example :
संत निरहंकारी वृत्तीने वागतात.
Synonyms : निरभिमानी, निरहंकारी
Translation in other languages :
जो अभिमानी न हो या जिसे अभिमान न हो।
संत लोग निरभिमानी होते हैं।Not arrogant or presuming.
Unassuming to a fault, skeptical about the value of his work.