Meaning : शंका किंवा संशय नसलेला.
Example :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
Synonyms : असंदिग्ध, निःशंक, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट, स्वच्छ
Translation in other languages :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.