Meaning : चवीला कडू आणि सर्वांग औषधी गुणधर्माचे असलेला एक वृक्ष.
Example :
वैद्यकात कडुलिंबाला रसायन असे म्हणतात.
Synonyms : कडुनिंब, कडुलिंब, निंब, बाळंतनिंब, बाळनिंब, लिंब
Translation in other languages :
एक प्रसिद्ध पेड़ जिसके सभी अंग कड़ुए होते हैं।
नीम मानव के लिए बहुत ही उपयोगी है।Meaning : कडुनिंबाची बी.
Example :
निंबोळी भुकटी पिकांवर फवारल्यानंतर टोळ, भुंगे व अळ्या पिके व धान्ये खात नाहीत.
Synonyms : निंबोळी
Translation in other languages :
नीम पेड़ का बीज।
नीम-बीज का पावडर बना कर कीटनाशक के रूप में उपयोग करते है।A mature fertilized plant ovule consisting of an embryo and its food source and having a protective coat or testa.
seedMeaning : कडू निंबाच्या झाडाचे फळ.
Example :
निंबोणी औषधी असते.
Synonyms : निंबोळी
Translation in other languages :
नीम का फल।
निबौरी का उपयोग दवा बनाने में किया जाता है।The ripened reproductive body of a seed plant.
fruit