Meaning : पाण्याने अंग स्वच्छ करणे.
Example :
कार्यालयातून आल्यावर मी रोज आंघोळ करतो.
Synonyms : आंघोळ करणे, न्हाणे
Translation in other languages :
शरीर साफ करने के लिए उसे जल से धोना।
दादाजी ठंड के दिनों में गुनगुने पानी से नहाते हैं।Meaning : मासिक पाळी संपल्यावर स्त्रीचे स्नान करणे.
Example :
स्त्रिया साधारण तीन दिवसानंतर नाहतात.
Translation in other languages :