Meaning : नष्ट करणे.
Example :
अहंकार माणसाला खाऊन टाकतो.
Synonyms : खाऊन टाकणे, नष्ट करणे, पोखरून टाकणे
Translation in other languages :
Meaning : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.
Example :
परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.
Translation in other languages :
The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.
destruction, devastation