Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जहाज चालवणारी व्यक्ती.
Example : तो नौसेनेत नावाड्या आहे.
Synonyms : खेवय्या, नावाडी, नावाड्या, नावेकरी
Translation in other languages :हिन्दी English
जहाज चलाने वाला व्यक्ति।
The person who steers a ship.
Meaning : नाव चालविणारी व्यक्ती.
Example : तो नावाडी खूप वेगात नाव चालवत होता.
नाव चलानेवाला व्यक्ति।
Someone who drives or rides in a boat.
Meaning : जहाजावर काम करणारी व्यक्ती.
Example : माझे देवर खलाशी आहेत.
Synonyms : खलाशी, खलासी
जहाज पर काम करनेवाला व्यक्ति।
Any member of a ship's crew.
Install App