Meaning : नामसूचीत नाव लिहिले जाण्याची क्रिया.
Example :
ह्या कार्यक्रमासाठी सभासदांची नावनोंदणी सुरू झाली आहे.
Translation in other languages :
Meaning : निवडणूक इत्यादीत उभे राहण्यासाठी व्यक्तीचे नाव नोंदण्याची क्रिया.
Example :
उमेदवारी मिळाल्यावरच पुढील कार्यवाही सुरू होईल.
Synonyms : उमेदवारी
Translation in other languages :