Meaning : ज्याला कीर्ती लाभली आहे असा.
Example :
लता मंगेशकर एक प्रसिद्ध गायिका आहे.
Synonyms : ख्यात, ख्यातनाम, नाणावलेला, नामांकित, नावाजलेला, प्रख्यात, प्रसिद्ध, बडा, विख्यात, सुप्रसिद्ध, सुविख्यात
Translation in other languages :
जिसे ख्याति या बहुत प्रसिद्धि मिली हो।
लता मङ्गेशकर एक आख्यात गायिका हैं।Widely known and esteemed.
A famous actor.