Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन.
Example : खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे.
Synonyms : ओसाड, नापीक जमीन, बंजर, बंजर जमीन, बनजर, बनजर जमीन, माळजमीन, माळरान, रान
Translation in other languages :हिन्दी English
वह भूमि जिसमें रेह अधिक हो और जो खेती के योग्य न हो।
An uninhabited wilderness that is worthless for cultivation.
Meaning : ज्यावर काहीच उत्पन्न होत नाही.
Example : मी नापीक जमीन विकून टाकली
Synonyms : पडीक, पडीत, बरड
Translation in other languages :हिन्दी
जो उर्वर न हो या जिसमें उर्वरा शक्ति न हो (जमीन)।
Install App