Meaning : खोटी बतावणी.
Example :
लहान मुले शाळेत न जाण्यासाठी खूप ढोंगबाजी करतात.
Synonyms : ढोंगबाजी, ढोंगीपणा, सोंगढोंग
Translation in other languages :
बहाना बनाने की क्रिया।
छोटे बच्चे पाठशाला न जाने के लिए बहुत बहानेबाज़ी करते हैं।Meaning : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
Example :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
Synonyms : ढोंग, निमित्त, बतावणी, बहाणा, मिष, सोंग
Translation in other languages :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.Meaning : रंगमंचावर पात्रांचा अभिनय,नेपथ्य इत्यादिंच्या आधारे केलेले कथानकाचे व आशयाचे सादरीकरण.
Example :
गणेशोत्सवात मुलांनी एक ऐतिहासिक नाटक बसवले.
Translation in other languages :
Meaning : साहित्यातील एक प्रकार.
Example :
शॉने वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी पहिले नाटक लिहिले.
Translation in other languages :
A dramatic work intended for performance by actors on a stage.
He wrote several plays but only one was produced on Broadway.Meaning : एखाद्याला फसविण्यासाठी धारण केलेले रुप किंवा केले जाणारे काम.
Example :
तो आजारी असण्याचं नाटक करतोय.
Translation in other languages :
The act of giving a false appearance.
His conformity was only pretending.