Meaning : कोमलांग किंवा नाजूक असण्याची अवस्था.
Example :
राम, लक्ष्मण आणि सीताची सुकुमारता पाहून वनवाश्यांना त्यांच्यावर दया यायची.
Synonyms : कोमलता, नाजुकपणा, नाजूकपणा, सुकुमारता
Translation in other languages :
The quality of being beautiful and delicate in appearance.
The daintiness of her touch.