Meaning : जिचे अंग कोमल आहे अशी.
Example :
परिस्थितीमुळे त्या कोमलांगी युवतीलाही काबाडकष्ट करावे लागत होते
Translation in other languages :
Meaning : ज्यात हानी, अथवा अनिष्ट असे काही घडण्याची शक्यता आहे असा.
Example :
हा मामला नाजूक आहे.
Translation in other languages :