Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यास नाचण्यास प्रवृत्त करणे.
Example : तो कळसूत्रीबाहुल्या नाचवतो. नृत्यदिग्दर्शक कलाकारांना गाण्यांच्या चालींवर नाचवतो.
Translation in other languages :हिन्दी
किसी को नाचने में प्रवृत्त करना।
Meaning : नाचताना जशी हालचाल होते तसे हलवणे.
Example : तो बोलताना हात नाचवतो.
Translation in other languages :हिन्दी English
हवा में इधर-उधर हिलाना।
Move or swing back and forth.
Meaning : वारंवार ये-जा करायला लावणे.
Example : त्याने ह्या कामासाठी मला खूप फिरवले.
Synonyms : नाचविणे, फिरवणे, फिरविणे
चारों ओर फिराना।
Install App