Meaning : शरीरावरून कपडे उतरविणे.
Example :
वेडी एकाएकी नागडी झाली.
Synonyms : उघडानागडा होणे, नंगा होणे, नग्न होणे, नागडा होणे, नागडाउघडा होणे, वस्त्रहीन होणे, विवस्त्र होणे
Translation in other languages :
शरीर से वस्त्र या आवरण उतारना।
पगली एकाएक निवस्त्र हो गई।