Meaning : ज्यात संस्कृत, हिंदी, मराठी भाषा लिहिल्या जातात ती एक भारतीय लिपी.
Example :
देवनागरीची उत्पत्ती ब्राह्मी लिपीपासून झाली आहे
Synonyms : देवनागरी, बाळबोध, बाळबोधी
Translation in other languages :
भारत की राष्ट्रलिपि जिसमें संस्कृत, हिन्दी, मराठी आदि अनेक भाषाएँ लिखी जाती हैं।
देवनागरी लिपि में अनेक भारतीय भाषाएँ लिखी जाती हैं।A syllabic script used in writing Sanskrit and Hindi.
devanagari, devanagari script, nagari, nagari scriptMeaning : शहरात राहणारी व्यक्ती.
Example :
एक शहरी गावात फिरायला आला आहे.
Synonyms : शहरी
Translation in other languages :
Meaning : शहरासंबंधी.
Example :
गावात राहणार्या माणसाला शहरी जीवनाबद्दल उत्सुकता असते.
Translation in other languages :