Meaning : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?
Synonyms : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाराजी
Translation in other languages :
The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.
displeasure