Meaning : जेथे जकात वसूल करतात ती जागा.
Example :
आमच्या गाड्या त्यांनी नाक्यावर अडवल्या
Synonyms : जकातनाका
Meaning : रस्त्याचा किंवा घरांच्या ओळीचा, गल्लीचा शेवट.
Example :
मी जरा नाक्यावर जाऊन येतो
Synonyms : नाके
Translation in other languages :
The intersection of two streets.
Standing on the corner watching all the girls go by.Meaning : शहर अथवा गाव येथील प्रमुख ठिकाण जेथून इतरत्र रस्ते जातात.
Example :
रायपुर नाक्यावर बस बिघडली
Translation in other languages :
वह प्रमुख स्थान जहाँ से किसी नगर आदि में जाने का मार्ग आरंभ होता है।
रायपुर नाके पर बस खराब हो गई।A place (as at a frontier) where travellers are stopped for inspection and clearance.
checkpointMeaning : दोन किंवा अधिक रस्ते जेथे मिळतात ती जागा.
Example :
नाक्यावर त्याचे चहाचे दुकान आहे
Translation in other languages :
The intersection of two streets.
Standing on the corner watching all the girls go by.