Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया.
Example : सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.
Synonyms : आरंभ, ओनामा, प्रारंभ, मुहूर्त, श्रीगणेशा, सुरवात, सुरुवात
Translation in other languages :हिन्दी English
कोई कार्य, बात आदि शुरू होने या करने की क्रिया।
The beginning of anything.
Meaning : पाणी साठवण्याचा मातीचा मोठा रांजण.
Example : कुंभाराकडून आम्ही नवा नांद आणला
Synonyms : नांद
Translation in other languages :हिन्दी
पानी रखने का काठ, मिट्टी, पत्थर आदि का बना गहरा बर्तन।
Meaning : संगीतनाटक इत्यादींकांच्या सुरूवातीला म्हटले जाणारे मंगलाचरणपर गीत.
Example : तिसरी घंटा होऊन पडदा वर गेला आणि नांदी सुरू झाली.
वह मंगलात्मक श्लोक या गीत जिसका पाठ सूत्रधार नाटक के आरंभ में करता है।
Install App