Meaning : नांगराने शेत उकरणे.
Example :
शेतकर्याने पाऊस पडण्याआधी शेत नांगरले
Synonyms : खेडणे
Translation in other languages :
Meaning : नांगर पाण्यात सोडून जहाज थांबवणे.
Example :
नाविकाने गंगेच्या काठी आपली नाव नांगरली.
Translation in other languages :
लंगर को नदी या समुद्र में ऐसे गिराना ताकि नाव या जहाज़ एक ही स्थान पर ठहरा रहे।
नाविक ने गंगा के किनारे लंगर डाल दिया।