Meaning : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.
Example :
बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
Synonyms : लंगर
Translation in other languages :
Meaning : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.
Example :
शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
Translation in other languages :
Meaning : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.
Example :
जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
Synonyms : गळ
Translation in other languages :