Meaning : नेहमी नशेत असणारा वा नशा यावी यासाठी मादक पदार्थांचे सेवन करणारा.
Example :
काल पोलिसांनी एका नशाखोर माणसाला दंगामस्ती करताना अटक केली
Synonyms : नशाखोर
Translation in other languages :
Compulsively or physiologically dependent on something habit-forming.
She is addicted to chocolate.