Meaning : नुकताच एखादे काम करायला शिकलेला.
Example :
हे काम कुणाही नवशिक्या कारागिराकडून करून घेता येईल
Translation in other languages :
Meaning : एखादे नवीन काम शिकत असलेला.
Example :
गणूने सुरुवातीला शिकाऊ कामगार म्हणून नोकरी केली.
Synonyms : शिकाऊ
Meaning : आधी अस्तित्वात नसलेला.
Example :
आपल्याला काही नवे काम केले पाहिजे.
Translation in other languages :
Being or producing something like nothing done or experienced or created before.
Stylistically innovative works.