Meaning : जिचे नुकतेच लग्न झाले आहे ती महिला.
Example :
नवविवाहितेच्या हत्येमागे हुंडा हे मुख्य कारण सांगितले जात आहे.
Synonyms : नवपरिणीता
Translation in other languages :
वह महिला जिसका विवाह हाल में ही हुआ हो।
नवविवाहिता की हत्या का कारण दहेज बताया जा रहा है।A woman who has recently been married.
brideMeaning : जिचा नुकताच विवाह झाला आहे ती(महिला).
Example :
नवविवाहिता रेणू आपल्या सासरी आनंदी आहे.
Translation in other languages :
जिसका विवाह हाल में ही हुआ हो (महिला)।
नवविवाहिता रेनू अपने ससुराल में खुश है।