Meaning : पोटरीवरील लांब हाड.
Example :
अपघातात वाहन चालकाच्या पायाच्या नळीला जखम झाली.
Synonyms : नडगी, नडगे, नडघा, पायाची नळी
Translation in other languages :
पैर की वह हड्डी जो पिंडली के ऊपर होती है।
दुर्घटना में कार चालक का नरहर क्षतिग्रस्त हो गया।