Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वाकलेला किंवा लवलेला.
Example : फळांनी डवरलेल्या झाडासारखे संत नेहमीच नम्र असतात
Translation in other languages :हिन्दी
जो झुका हुआ हो।
Meaning : ज्याच्यात नम्रपणा आहे असा.
Example : राजूच्या विनम्र स्वभावामुळे तो सर्वांचा आवडता आहे.
Synonyms : विनम्र, विनयी, विनयीशील, विनीत
जिसमें नम्रता हो।
Install App